Bonus | पूजाचा कोळी अंदाज | Pooja Sawant | Upcoming Marathi Movie 2020

2020-02-04 50

सौरभ भावे दिग्दर्शित बोनस या आगामी सिनेमात पूजा सावंत एक कोळी वेशात 'मीनल'च्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. तिचं हे पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale